Vandan Ho (From "Sangeet Manapmaan")
Shankar Mahadevan
5:49शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले धारातीर्थी तप जे आचरती धारातीर्थी तप जे आचरती सेनापति यश याचि बले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी अर्पिती जनहित पूजन वीरा सुखशांती राज्य सुखी या साधुमुळे वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले (शूरा मी वंदिले धारातीर्थी तप जे आचरती धारातीर्थी तप जे आचरती सेनापति यश याचि बले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले)