The Bappa Song

The Bappa Song

Shankar Mahadevan

Длительность: 5:10
Год: 2018
Скачать MP3

Текст песни

शुभ्र मन
धूम्र बन देन
मनभाव तुझी आठवण
उत्साहात चलो साथ
देवा होईल तुझे आगमन

शुभ्र मन
धूम्र बन देन
मनभाव तुझी आठवण
उत्साहात चलो साथ
देवा होईल तुझे आगमन
आला वाजत गाजत रजाच्या थाटात
सजलेल्या नदल्या रथात
खांब्यात तुजो टाळ टाळ मोडून रथ सजविला
खांब्यात तुजो टाळ टाळ मोडून रथ सजविला
पोळ्या देवाचा रथ सजविला
गणपतिदेवाचा रथ सजविला
गणपतिदेवाची झाली करुणा
गणपतिदेवाला या शरणा
गणपतिदेवाची झाली करुणा
गणपतिदेवाला या शरणा।

गोडवा लागला नामाचा रे तुझा

गोडवा लागला नामाचा रे तुझा
गेलो रंग उन्ही पैसा महिमा तुझा
गाता गाता तुझे गुणगान
गेलो भिरून मी देहभान
हात जोडून आलो शरण
देवा ऐकुन घे मागण।
गौरी ज्याची आई, त्याचं आगमन झालं हो शाही
ज्याचा ठाव ठायी ठायी, त्याचे रूपही मंगल जाई
आला वाजत गाजत रजाच्या थाटात
सजलेल्या नदल्या रथात
खांब्यात तुझो टाळ टाळ, मोडून रथ सजविला
खांब्यात तुजो टाळ टाळ, मोडून रथ सजविला
पुण्या देवाचा रथ सजविला
गणपतिदेवाचा रथ सजविला
गणपतिदेवाची झाली करुणा
गणपतिदेवाला या शरणा
गणपतिदेवाची झाली करुणा
गणपतिदेवाला या शरणा
होय
होय
देवा रे होय देवा रे (होय)
देवा रे होय देवा रे (होय)
बाप्पा रे होय ये
बाबा रे होय बाबा रे होय
बापा रे होय बापा रे होय होय होय होय