Navasachi Gauri Mazi (From "Gharat Ganpati")
Abhay Jodhpurkar
3:55हे गणराया, तुझी मूर्ती साजरी, देवा करुणाकरा तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो, विघ्नेश्वरा आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो आज वाजत-गाजत आमच्या घरा आले हो, गणपती आले सण साजरा झाला हा आज खरा घरात गणपती आले आज वाजत-गाजत आमच्या घरा आले हो, गणपती आले सण साजरा झाला हा आज खरा घरात गणपती आले सा रे ग रे ग रे नि प ग ने सा रे प नि रे सा रे सा रे ग रे ग रे नि प ग रे सा प नि रे नि सा सा रे ग रे ग रे सा नि ध म प ग प नि रे सा रे सा रे ग सा प ग नि प सा नि रे हे देवा, आम्ही तुझी लेकरे सांभाळ तू मोरेश्वरा चरणी तुझ्या मागणे एक हे राहो कृपा, लंबोदरा हे गणनायका, सिद्धिविनायका गौरीतनया गणराज मोरया तुझ्याच पाऊले जग आनंदले मंगलमूर्ती मोरया या रे नाचू चला, गाऊ चला बेधुंद बेभान हो आज वाजत-गाजत आमच्या घरा आले हो, गणपती आले सण साजरा झाला हा आज खरा घरात गणपती आले हो, हे गणराया, तुझी मूर्ती साजरी, देवा करुणाकरा तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो, विघ्नेश्वरा गणपती बाप्पा तुझ्या दर्शनात आनंदी आनंद हो मोरया-मोरया, बाप्पा मोरया मोरया-मोरया, बाप्पा मोरया मोरया-मोरया, बाप्पा मोरया मोरया-मोरया, बाप्पा मोरया आज वाजत-गाजत आमच्या घरा आले हो, गणपती आले सण साजरा झाला हा आज खरा घरात गणपती आले आज वाजत-गाजत आमच्या घरा आले हो, गणपती आले सण साजरा झाला हा आज खरा घरात गणपती आले आले रे, आले रे, आले रे, आले घरात गणपती आले आले रे, आले रे, आले रे, आले घरात गणपती आले घरात गणपती आले