Roop Pahata Lochani (From "Sant Dnyaneshwaranchi Muktaai")
Devdutta Manisha Baji
4:50देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी साधियेल्या देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी (देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी) तेणें मुक्ति चारी साधियेल्या हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा (हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा) पुण्याची गणना कोण करीं पुण्याची गणना कोण करीं (हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा) (हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा) असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं (असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं) (असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं) वेदशास्त्र उभारी बाह्या सदा (हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा) (हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा) ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे (ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे) ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे (ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे) द्वारकेचे राणे पांडवांघरीं द्वारकेचे राणे पांडवांघरीं हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा (हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा) (हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा) (हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा) (हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा) (हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा) (हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा)