Swami
Brahmaa & Avadhoot Gandhi
4:31जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे करळ टाकावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान चरणात ध्यान राहुदेगा.. अमृताची वेल अमृताचा देह भक्तीचा मृदुंग वाजुदेगा.. विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे.. घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग जीवनाचा रंग पाहुदेगा विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल