Pandharicha Raja
Swapnil Bandodkar
चोराचिया संगे क्रमिता पई पंथ चोराचिया संगे क्रमिता पई पंथ ठकोनिया घात करिती रं काम, क्रोध, लोभ घेऊनिया संगे काम, क्रोध, लोभ घेऊनिया संगे परमार्थासी विघे तोचि मूर्ख बांधोनिया शिळा, पोहू जाता सिंधू बांधोनिया शिळा, पोहू जाता सिंधू पावे मतीमंदू मृत्यू शीघ्र पावे मतीमंदू मृत्यू शीघ्र