Ba Vitthala Dhav Pavre (From "Hari Om Vithala")
Suresh Wadkar
4:51तेजात हे जग न्हावू दे सुख जाऊ दे हृदयांतरी माता पिता सर्वस्व तू करूणा असू दे जन्मांतरी दाही दिशा घर आमुचे छाया तुझी डोईवरी विश्वास देती ना सया दु:खातूनी मन सावरी शक्ती तुझी लाभो आम्हा कर दे प्रभू आमुच्या करी कर्तृत्व हे तुझिया कृपे जाईल जे शिखरावरी काट्यातूनी उमलून ये गंधाळल्या सुमनांपरी तिमिरास तू न्यावेल या आनंद उजळो भोवरी काट्यातूनी उमलून ये गंधाळल्या सुमनांपरी तिमिरास तू न्यावेल या आनंद उजळो भोवरी दाही दिशा घर आमुचे छाया तुझी डोईवरी विश्वास देती ना सया दु:खातूनी मन सावरी शक्ती तुझी लाभो आम्हा कर दे प्रभू अमुच्या करी माता पिता सर्वस्व तू करूणा असू दे जन्मांतरी हे ना आ आ दे ना ना दे आ आ