Kaay Tujhe Upkar
Snehal Bhatkar, Chorus
3:29देवा हो सख्या पांडुरंगा देवा हो सख्या पांडुरंगा दर्शन दे मजला श्रीरंगा दर्शन दे मजला श्रीरंगा सख्या पांडुरंगा देवा हो सख्या पांडुरंगा भक्त तुझा तो नामा थोर त्यांस दाविले रूप मनोहर तुम्हीच दिधला पुंडलिका वर तुकयासाठी धाउनी गेला तुकयासाठी धाउनी गेला तारिलेसी अभंगा देवा हो सख्या पांडुरंगा देवा हो सख्या पांडुरंगा उद्धरीलें तू धृवबाळाला तारियले तू प्रह्लादाला अशी तुझी ही अगाध लीला अशी तुझी ही अगाध लीला चालविलेसी अपंगा देवा हो सख्या पांडुरंगा देवा हो सख्या पांडुरंगा दर्शन दे मजला श्रीरंगा दर्शन दे मजला श्रीरंगा सख्या पांडुरंगा देवा हो सख्या पांडुरंगा सख्या पांडुरंगा सख्या पांडुरंगा