Yeshil Yeshil Rani
Arun Daate
4:40अविरत ओठी यावे नाम अविरत ओठी यावे नाम श्रीराम जय राम जयजय राम श्रीराम जय राम जयजय राम रामनाम हे सदा सुखाचे रामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे निधान जाणा परमेशाचे पतितपावन अवघे नाम पतितपावन अवघे नाम पतितपावन अवघे नाम श्रीराम जय राम जयजय राम श्रीराम जय राम जयजय राम जानकीची जणू जीवनज्योती जानकीची जणू जीवनज्योती प्रभु रामाची कोमल मूर्ती प्रभु रामाची कोमल मूर्ती मंगल दर्शन पूर्ण विराम मंगल दर्शन पूर्ण विराम मंगल दर्शन पूर्ण विराम श्रीराम जय राम जयजय राम श्रीराम जय राम जयजय राम पंचप्राण हे पवनसूताचे पवनसूताचे राम जणू नि:श्वास तयांचे राम जणू नि:श्वास तयांचे तनू संजीवन सुंदर धाम तनू संजीवन सुंदर धाम श्रीराम जय राम जयजय राम श्रीराम जय राम जयजय राम श्रीराम जय राम जयजय राम