Talvyaver Mendicha
Arun Paudwal
7:13प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो विघ्नविनाशक गुणीजन पालक विघ्नविनाशक गुणीजन पालक दुरित तिमिर हारका दुरित तिमिर हारका सुखकारक तू दुःख विदारक सुखकारक तू दुःख विदारक तूच तुझ्यासारखा वक्रतुंड ब्रम्हांडनायका वक्रतुंड ब्रम्हांडनायका विनायका प्रभुराजा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो सिद्धी विनायक तूच अनंता सिद्धी विनायक तूच अनंता शिवात्मजा मंगला शिवात्मजा मंगला सिंदूर वदना विद्याधीशा सिंदूर वदना विद्याधीशा गणाधीपा वत्सला तूच ईश्वरा सहाय्य करावे तूच ईश्वरा सहाय्य करावे हा भव सिंधू तराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो गजवदना तव रूप मनोहर गजवदना तव रूप मनोहर शुक्रांबर शिवसुता शुक्रांबर शिवसुता चिंतामणी तू अष्टविनायक चिंतामणी तू अष्टविनायक सकलांची देवता ॠद्धी सिद्धीच्या वरा दयाळा ॠद्धी सिद्धीच्या वरा दयाळा देई कृपेची छाया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो