Darshan De Re De Re Bhagwanta
Arvind Mohite
5:22पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत (सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत) राज्या भिमकाची होती रुक्मिणी उपवर राज्या भिमकाची होती रुक्मिणी उपवर लिहून पत्रिका दिली देशुनीदेशावर लिहून पत्रिका दिली देशुनीदेशावर देशुनीदेशावर टाळ मृदुंग ही हो हो ओह हो हो टाळ मृदुंग ही कीर्ती हर्षाने वाजत कीर्ती हर्षाने वाजती सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत (सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत) राजा भिमकाज्या होत्या नऊ जनी कन्या धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्यावाण्या राजा भिमकाज्या होत्या नऊ जनी कन्या धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्यावाण्या दिली पंढरीच्यावाण्या पायी जोडविला हो हो ओह हो हो पायी जोडविला मोती नवलाख साजत मोती नवलाख साजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत (सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत) नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरता गवंडी दादा अळसळा चढता उतरता गवंडी दादा अळसळा सांगतो भीमका हो हो ओह हो हो सांगतो भीमका माझ लेकीच हाय नात माझ लेकीच हाय नात हो सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत (सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत) पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत (सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत) (सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत)