Gaav Sutana
Avadhoot Gupte
4:41माझ्याकडं बघतंया खुदकन हसतंया चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून ओंजळीत लपलंया जिवापाड जपलंया आलं कसं माझ्याकडं लाजत आलं स्वतहून तुझ्याविना कसा करू प्रेमाचा मी सामना आता तरी साथ दे रे हीच मनोकामना हीच मनोकामना हे माझ्याकडं बघतया खुदकन हसतंया चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पार्ट हाय इकायचो घे ना घे माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पार्ट हाय इकायचो घे ना घे आता तुझ्या मनामंदी शिरावं आणि तिथं मन मंदीच उरावं मनानं आता जरा जरा आत मुरावं दूर नको जाऊ माझ्याजवळ आता थांब ना आता तरी साथ दे रे हीच मनोकामना माझ्याकडं बघतया खुदकन हसतंया चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पार्ट हाय इकायचो घे ना घे माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पार्ट हाय इकायचो घे ना घे आता तुझ्या मागं मागं फिरावं सारं काही तुझ्या नावावर करावं तुझ्या संग जगावं नि तुझ्याविना मरावं तुझ्यामध्ये गुंतल्या रे माझ्या साऱ्या भावना आता तरी साथ दे रे हीच मनोकामना हा माझ्याकडं बघतया खुदकन हसतंया चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पार्ट हाय इकायचो घे ना घे माझ्या दिलाचो (हो हो) पावशेर किलोचो (हो हो) पार्ट हाय इकायचो (हो हो) घे ना घे