Jashn-E-Bahaaraa
A.R. Rahman
5:14काळ्या आईची मायेची राखण कर जी सुर्व्यांचंद्रा परिसवाजरि उबार्जी हं हं हं हं सोडून तु लाज, मातीला तु जाग उधळू दे आज उरी हे हे हे हे उजाडू ते आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊनजाउदे साऱ्या जग्याला पाहूदे पडुदे पाऊल पुढे जरी काटं पायाखाली, लाख वेळा येऊ दे पडू दे पाऊल पुढ मोठी लढाई रं लढू, मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देव तेच दावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दाव री तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दाव री सा ग रे म ग प म ध प नी नी सा सा रे नी ध म प ग म ग रे सा रे नी सा मनाशी ध्यास घेऊन आज, तुडव वाट तू झोकून दे रं तुझं तू सार तुडव वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं जरी काटं पायाखाली लाख वेळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई रं लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार, एकजूट होऊ आज दिवा देव तेच लावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दाव री तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दाव री तु छावा रंग भावा रं कणा मराठीचा तू कैवारी री तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळा जी हे हे हे नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण लहरून देऊ रं जी नव्या पर्वती ही वाट संकटाला देऊ मात, भिडवूया झेंडा गगनाशी देवीचा जागर घालू हिमतीचं बळ हे मागू (माणसाला माणुसकी दे रे देवा माझ्या जात-पात भिरकावून दे) मोठी लढाई रं लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार, एकजूट होऊ आज दिवा देव तेच लावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दाव री तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दाव री तुझातू तारा तेज हि तू तूच निखारा आग हि तू तुझातू तारा तेज हि तू तूच निखारा आग हि तू रोवून पायाधर उभसंकटाला वाटुदे हेवा आता साऱ्या जगाला धातू महाराट्राची र भवानी तू समशेर तडपून टाकपात वळकुन हाकजी मोठी लढाई रं लढू, मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार, एकजूट होऊ आज दिवा देव तेच लावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दाव री तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दाव री (तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दाव री) (तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दाव री)